बापाच्या विसर्जनासाठी फुलांनी सजवला हौद |Ganeshotsav2020 | गणेशोत्सव२०२० |
पुणे : औंध रोड येथे यंदाच्या वर्षी बाप्पाचा विसर्जन नदीपात्रात होत नसल्याने येथील श्री सेवा गणपती मंडळाने पाण्याने व फुलांनी सजवलेल्या हौदमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
#SakalMedia #Sakal #Ganeshotsav2020 #गणेशोत्सव२०२० #Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.